नुकतेच जळगाव जिल्ह्यातील ४ तलाठी बंधू यांना तलाठी पदावरुन मंडळ अधिकारी पदावर पदोन्नठी देण्यात आली. मा. जिल्हाधिकारीअविनाश ढाकणे यांनी दिनांक १५/०६/२०२० रोजी सदर पदोन्नती देण्याबाबत आदेश निर्गमित केले.
पदोन्नती मिळालेल्या बांधवांमध्ये श्री मिलिंद प्रकाश देवरे,श्री रघुनाथ कडूबा चौधरी,श्री नामदेव इच्छाराम कट्यारे आणि श्री राजू परशुराम शेजवळ यांचा समावेश आहे.
सर्व पदोन्नती प्राप्त बांधवांचे तलाठीमित्र.कॉम तर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!!