तलाठी यांनी ७/१२ ची नक्कल फी पोटी शासनाचा हिस्सा बँकेत भरणेकामी मा. जमाबंदी आयुक्त,पुणे यांनी बँक ऑफ बडोदा च्या पुणे शाखेत खाते उघडले आहे.सदर फी चा भरणा तलाठी यांचेकडून स्वीकारणेकामी बँक ऑफ बडोदा चे व्यवसाय प्रमुख यांनी बँक ऑफ बडोदा च्या सर्व शाखांना एक मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले आहे.
(शासन निर्णय २७/०२/२०२० पहा) )
तलाठी यांना ७/१२ ची नक्कल फी भरतांना काही अडचण आल्यास सदरचे परिपत्रक बँक ऑफ बडोदा च्या शाखा व्यवस्थापक यांना दाखवून फी चा भरणा करावा.