सार्स Co-२ या आजाराच्या संसर्गाचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे. देशातील २१ राज्यात ६९ जिल्ह्यात रॅन्डम पद्धतीने सदर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याकरिता नोडल अधिकारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांची नेमणूक मा.जिल्हाधिकारी,जळगाव यांनी केलेली आहे. सर्वेक्षणासाठी येणार्या पथकाचे संपर्क अधिकारी म्हणून श्री आर आर तडवी ,जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा परिषद यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
त्याबाबत चा आदेश