कोविड१९ निवारणार्थ महसूल कर्मचार्यांचे योगदानाबद्दल अभिमान !- मा. महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात
मा. महसूल मंत्री,महाराष्ट्र राज्य श्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल दिनानिमित्त दिलेल्या संदेशपर पत्रात महसूल अधिकारी यांनी कोविड १९ च्या निवारणार्थ केलेल्या कामाबद्दल कौतुक केले आहे.