मा. राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक ०३/१०/२०२३ रोजी आदेश काढून राज्यातील सन २०२३ मध्ये मुदत संपणार्या सुमारे २३५९ ग्रामपंचायतीसाठी सदस्य पदासाठी व थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी तसेच रिक्त सदस्य व सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे.
- नामनिर्देशन पत्र दिनांक १६/१०/२०२३ ते २०/१०/२०२३ या मुदतीत सादर करता येईल.
- छाननी दिनांक २३/१०/२०२३ रोजी होईल.
- नामनिर्देशनपत्र दिनांक २५/१०/२०२३ पर्यंत मागे घेता येईल.(माघार)
- ०५/११/२०२३ रोजी मतदान घेण्यात येईल व
- निकाल दिनांक ०६/११/२०२३ रोजी घोषित करण्यात येणार आहे.
निवडणुकीचा संपूर्ण टप्पेनिहाय कार्यक्रम व आदेश पहाण्यासाठी पुढील दुव्यावर क्लिक करा
