कोव्हिड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सन २०१९ मध्ये राबविण्यात आलेल्या तलाठी पद भरती प्रक्रियेत ज्या आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा जिहाधिकारी कार्यालयांना सदर प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्याचे निदेश शासनाने दिले आहेत. यात अहमदनगर जिल्हा वगळता- औरंगाबाद,नांदेड,बीड,नंदुरबार,धुळे,सोलापूर व सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

याबाबत मा. उप सचिव यांनी सर्व मा. आयुक्त यांचेशी पत्रव्यवहार केलेला आहे.

 

Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

Download [269.70 KB]