२२ जून ,२०२० च्या सुधारित सूचनानुसार लग्न समारंभ हे सोशल डिस्टन्सिंग चे सर्व नियम पाळून मंगल कार्यालय,लॉन्स इ. ठिकाणी पण पार पाडता येणार आहेत.
दिनांक 31 मे ,2020 चा आदेश पहा
सदर बाबीसाठी आता दिनांक 26/06/2020 रोजी मा.जिल्हाधिकारी,जळगाव यांनी पूर्वपरवानगी मिळणेकामी सुधारित परिपत्रक जारी केलेले आहे. त्यानुसार आयोजकांनी जळगाव म.न.पा. हद्दीत आयुक्त ,जळगाव शहर म.न.पा. व इतर ठिकाणी तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडे अर्ज करुन हमीपत्र भरुन देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.