राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दरवर्षी ३१ मार्च च्या स्थितीस अनुसरून त्यांच्या मत्ता व दायित्वे ची विवरणपत्रे दरवर्षी दिनांक ३१ मे पर्यंत सादर करावयाची असतात. परंतु या वर्षी कोव्हिड -१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सदर विवरणपत्रे सादर करण्याची मुदत दिनांक ११ मे,२०२० च्या शासन निर्णयानुसार दिनांक ३१ ऑगस्ट,२०२० पर्यंत वाढविण्यात आलेली होती. सदर मुदत आता दिनांक ३०,सप्टेंबर,२०२० पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
शासन निर्णय