माहे मे २०२० व जून २०२० मध्ये रास्त भाव दुकानातून अन्नधान्य उपलब्ध होणार !
माहे मे २०२० व जून २०२० या दोन महिन्यांसाठी केशरी,अंत्योदय व प्राधान्य कुटुंबासाठी रास्त भाव दुकानातून धान्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्याबाबत मा. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासाठी ग्राम पुरवठा दक्षता समितीच्या कामामध्ये शिक्षकांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.
सविस्तर मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे