जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यात लॉक डाऊन ची बंधने कडक केली !
जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर म.न.पा. क्षेत्र तसेच अमळनेर,पाचोरा,चोपडा आणि भुसावळ नगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी या क्षेत्रासाठी लॉक डाऊन संबंधी सुधारित आदेश आज मा. जिल्हाधिकारी,जळगाव यांनी जारी केला…