कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य साथीचा राज्य शासनाचे विविध विभागातील कर्मचारी कर्तव्य निष्ठेने मुकाबला करीत आहेत. या पार्श्वभूमीवर या कोरोना विरुद्ध लढणार्या कर्मचारी यांनी घ्यावयाच्या दक्षता याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २५ एप्रिल,२०२० रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार सर्व कर्मचारी यांनी काळजी घ्यावयाची आहे.
परिपत्रक :
डाऊनलोड