कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद साजरी करणेबाबत गृह विभाग,महाराष्ट्र राज्य यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सदर परिपत्रक पुढे दिल्याप्रमाणे आहे.
#COVID_19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी #बकरीईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित. या सूचनांचे पालन सर्व संबंधितांनी करावे- गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांचे आवाहन pic.twitter.com/ip6xVIpBAU
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 18, 2020