Spread the love

महाराष्ट्र राज्यात ” मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ” सुरु करण्याबाबत दिनांक २८/०६/२०२४ च्या महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. 

या योजनेबाबतचा मूळ शासन निर्णय , तसेच या योजनेच्या निकषांमध्ये सुधारणाबाबतचा दिनांक ०३/०७/२०२४ चा शासन निर्णय तसेच या योजनेसाठी करावयाच्या अर्जाचा व नारीशक्ती दूत अॅप्लिकेशन ची माहिती मिळविण्यासाठी पुढील दुव्यांवर क्लिक करा 

 

१) शासन निर्णय दिनांक २८/०६/२०२४

 

२) सुधारित शासन निर्णय दिनांक ०३/०७/२०२४ 

 

३) अर्जाचा नमुना 

 

४) नारीशक्ती दूत अॅप्लिकेशन