Spread the love

एका शेतकर्‍याच्या नावावरील शेतजमीन दुसर्‍या शेतकर्‍याच्या ताबा वहिवाटीत आणि या दुसर्‍या शेतकर्‍याच्या नावे असलेली जमीन पहिल्या शेतकर्‍याच्या ताबा वहिवाटीत आणि त्यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेला वाद मिटवून समाजात सौहार्द भावना वाढीस लागावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने आता सलोखा योजना आणलेली आहे. अशा शेतकर्‍यांना आता आपसात अदलाबदलीचे दस्ताची नोंदणी करण्यासाठी नोंदणी शुल्क रु. १०००/- आणि मुद्रांक शुल्क  १०००/-  मात्र भरावे लागणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय दिनांक ०३,जानेवारी २०२३ घेण्यात आला आहे.

या योजनेची कार्यवाही,अटी व शर्ती आणि सदर शासन निर्णय पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे.

सलोखा योजना