Author: talathimitra

राष्ट्रीय सेरो सर्व्हे साठी नोडल अधिकारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांची नेमणूक

सार्स Co-२ या आजाराच्या संसर्गाचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे. देशातील २१ राज्यात ६९ जिल्ह्यात रॅन्डम पद्धतीने सदर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याकरिता नोडल अधिकारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांची…

कोविड-19 च्या रुग्णांसाठी सुधारित डिस्चार्ज मार्गदर्शक सूचना जारी !

कोविड-19 च्या रुग्णांना त्यांच्या लक्षणांनुसार डिस्चार्ज देणेबाबत केंद्र शासनाने दिलेल्या सुधारित दिशा निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यात लॉक डाऊन ची बंधने कडक केली !

जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर म.न.पा. क्षेत्र तसेच अमळनेर,पाचोरा,चोपडा आणि भुसावळ नगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी या क्षेत्रासाठी लॉक डाऊन संबंधी सुधारित आदेश आज मा. जिल्हाधिकारी,जळगाव यांनी जारी केला…

लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या मजूरांना गावी जाण्यासाठी एस टी ची मोफत सुविधा

लॉक डाऊन कालावधी मध्ये महाराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यात तसेच इतर राज्यात मजूर/विद्यार्थी यात्रेकरु वा नागरिक अडकून पडलेले आहेत. त्यांना त्याचे मूळ गावी पोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी…

जिल्ह्यात  फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (2) लागू !

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (2) अन्वये 4 मे , 2020 पासून 17 मे,2020 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये मा.जिल्हाधिकारी तथा…

लॉकडाऊन ची मुदत 17 मे,2020 पर्यंत वाढविली ! मा.जिल्हाधिकारी यांचे आदेश

दिनांक 03 मे 2020 पर्यंत असलेल्या लॉक डाऊन ची मर्यादा आता केंद्र शासन व राज्य शासन यांचे आदेशानुसार दिनांक 17 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्याबाबत मा. जिल्हाधिकारी,जळगाव तथा…

जिल्ह्यात 20 मे 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) (3) लागू !

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 20 मे 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) (3) लागू करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा…

लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी

राज्यात लॉकडाऊनचा कालावधी 17 मे 2020 पर्यंत वाढविणे तसेच या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसंदर्भात आज राज्य शासनामार्फत आदेश जारी करण्यात आला. रेड (हॉटस्पॉट),ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील धोक्यांची…