ॲग्रीस्टॅक – फार्मर आयडी तयार होत नसलेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन सुविधा उपलब्ध

ज्या शेतकऱ्यांची नावे शेतकरी यादी (फार्मर लिस्ट) मध्ये नाहीत किंवा जुने किंवा चुकीचे रेकॉर्ड दिसत असल्यास अलीकडे जमीन खरेदी-विक्री केल्यामुळे नवीन ७/१२ (सातबारा) मिळालेला आहे. संयुक्त ७/१२ मध्ये नाव नोंद…

७/१२ अद्ययावत करण्याबाबत जीवंत ७/१२ मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु !

महसूल व वन विभागाच्या दिनांक १९/०३/२०२५ च्या शासन निर्णयानुसार जीवंत ७/१२ उतारा ही मोहीम दिनांक ०१ एप्रिल,२०२५ पासून राबविण्यात आली आहे.या मोहिमेत सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात…

वाळू/रेती निर्गती धोरण २०२५ जाहीर !

आज दिनांक ०८/०४/२०२५ रोजी महसूल व वन विभागातर्फे वाळू/रेती निर्गती धोरण २०२५ जाहीर करण्यात आले. शासन निर्णयात नमूद केल्यानुसार स्थानिक वापर व घरकुलासाठी सहज व सुलभतेने वाळू उपलब्ध करणे, तसेच…

दाखल्यांची शाळा उपक्रमास शासनाकडून पुरस्कार जाहीर !

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२३-२०२४ चे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय कर्मचारी या प्रवर्गामधून मंडळ अधिकारी,खिरोदा ता.यावल जिल्हा जळगाव श्री जनार्दन बंगाळे (हल्ली…

महसूल विभागातर्फे राबविण्यात येणार जीवंत सातबारा मोहिम !

मयत शेतकरी खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने वारसाची नोंद अधिकार अभिलेखात विहित वेळेत न झाल्याने अडचणीना सामोरे जावे लागते. या दृष्टीकोनातून संपूर्ण राज्यात " जीवंत सातबारा मोहिम " राबविली जाणार…