Spread the love

देशाच्या ११ व्या सन २०२१-२०२२ च्या कृषि गणनेस सुरुवात होत आहे.

कृषि गणना ही ढोबळ मानाने देशातील कृषि विषयक सांख्यिकी माहिती /  आकडेवारी गोळा करण्याच्या योजनेचा भाग आहे.कृषि गणनेच्या माध्यमातून वहिती खातेदार हा सांख्यिकी घटक धरुन कृषि रचनेविषयक माहिती / आकडेवारी गोळा केली जाते.कृषि गणनाविषयक माहिती वहिती खातेदारांचे धारण क्षेत्र, सामाजिक गट जसे अनुसुचित जाती /अनुसुचित जमाती,   इतर, संस्थालिंग (स्त्री / पुरुष ) यांचे आधारित संकलित केली जाते.कृषि गणनेची माहिती विकासात्मक नियोजन, सामाजिक आर्थिक धोरण ठरविणेकरीता आणि राष्ट्रीय आद्यक्रम ठरविण्याकरिता आवश्यक आहे. 

कृषि गणनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील पीपीटी पहा.

या वेळेस कृषि गणना ही डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे.

कृषि गणना २०२१-२२ साठी  अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहे.

https://agcensus.gov.in/AgriCensus/

या संकेतस्थळावरील Useful  Documents या लिंक वरुन कृषि गणनेसंबंधी  मार्गदर्शक सूचना,android app बाबत माहिती मिळेल.

 

One thought on “कृषि गणना २०२१-२०२२ लवकरच होईल सुरुवात !”

Comments are closed.