Category: नाविण्यपूर्ण उपक्रम

दाखल्यांची शाळा उपक्रमास शासनाकडून पुरस्कार जाहीर !

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२३-२०२४ चे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय कर्मचारी या प्रवर्गामधून मंडळ अधिकारी,खिरोदा ता.यावल जिल्हा जळगाव श्री जनार्दन बंगाळे (हल्ली…

महसूल विभागातर्फे राबविण्यात येणार जीवंत सातबारा मोहिम !

मयत शेतकरी खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने वारसाची नोंद अधिकार अभिलेखात विहित वेळेत न झाल्याने अडचणीना सामोरे जावे लागते. या दृष्टीकोनातून संपूर्ण राज्यात " जीवंत सातबारा मोहिम " राबविली जाणार…

महसूल दिनानिमित्त पारोळा येथे रक्तदान शिबीर !

दिनांक ०१ ऑगस्ट ,२०२२ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महसूल दिनाचे औचित्य साधून पारोळा तहसील कार्यालय,पारोळा तलाठी संघ व महसूल संघटना यांचे संयुक्त सहभागाने पारोळा तहसील कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित…

“तलाठी म‍ित्र” वेबसाइटचा शुभारंभ !

स्वातंत्र्यदिनी तलाठी मित्र वेबसाईटचा शुभारंभ करताना आम्हांला आनंद होत आहे. सदर वेबसाईट निर्मितीसाठी श्री.विष्णू पाटील (मं.अधिकारी), श्री. महादेव दाणे (तलाठी,ता.बोदवड) व मी बालाजी लोंढे (तलाठी ता.धरणगांव) आम्ही खुप दिवसांपासून आपल्या…