कोविड-१९ विषाणूचा संसर्ग/प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबतच्या मार्गदर्शक सूचना
कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य साथीचा राज्य शासनाचे विविध विभागातील कर्मचारी कर्तव्य निष्ठेने मुकाबला करीत आहेत. या पार्श्वभूमीवर या कोरोना विरुद्ध लढणार्या कर्मचारी यांनी घ्यावयाच्या दक्षता याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २५ एप्रिल,२०२०…