जून २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या दरम्यान अतिवृष्टी आणि पूर यामुळे होणार्या शेती पिकांना नुकसान भरपाई आता वाढीव दराने दिली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय आज दिनांक २२/०८/२०२२ रोजी निर्गत करण्यात आला आहे. त्यानुसार जिरायत,बागायत आणि बहुवार्षिक पीके यानुसार प्रति हेक्टर देय रक्कम व क्षेत्र मर्यादा यात वाढ करण्यात आली आहे.
शासन निर्णय पुढीलप्रमाणे.