Spread the love

जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर म.न.पा. क्षेत्र तसेच अमळनेर,पाचोरा,चोपडा आणि भुसावळ नगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी या क्षेत्रासाठी लॉक डाऊन संबंधी  सुधारित आदेश आज मा. जिल्हाधिकारी,जळगाव यांनी जारी केला आहे.

आदेश

Download [415.72 KB]