जळगाव जिल्ह्यात अडकून पडलेल्या कामगार,विद्यार्थी इ.यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी आदेश जारी !
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिक,विद्यार्थी,मजूर इ. ना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार गेल्या दिड महिन्यापासून अडकून पडलेल्या नागरीकांचा आपल्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत मा. जिल्हाधिकारी,जळगाव यांनी आज आदेश जारी केला आहे. सदर आदेश पुढीलप्रमाणे आहे. तसेच अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा
तसेच जळगाव जिल्ह्यातील जे रहिवासी आहेत परंतु इतर जिल्ह्यात किंवा राज्यात अडकलेले कामगार,विद्यार्थी,पर्यटक वा इतर नागरिक यांनी त्यांची आवश्यक माहितीचा तपशील [email protected] या ई-मेल वर पाठवावी.
मा. जिल्हाधिकारी यांचा आदेश