संपूर्ण जळगाव जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (2) अन्वये 4 मे , 2020 पासून 17 मे,2020 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी आदेश लागू केलेला आहे.
आदेश