जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व सर्व यंत्रणांमद्धे समन्वय राखून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी अध्यक्ष,जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण यांनी INCIDENT COMMANDORS यांची नियुक्ती
केलेली आहे. त्यानुसार जळगाव महानगरपालिका क्षेत्रासाठी श्री सतीश कुलकर्णी,आयुक्त,जळगाव शहर महानगरपालिका आणि जिल्ह्याच्या उर्वरित क्षेत्रासाठी श्री गोरक्ष गाडीलकर,अध्यक्ष जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,जळगाव यांची incident commandors म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सदर incident commandors यांनी जिल्हा,तालुका स्तरीय कोविड हॉस्पिटल्स आणि containment zone मध्ये सक्षम अधिकारी यांच्या नियुक्त्या करून जबाबदारी व कर्तव्ये निश्चित करून दिलेले आहेत.
आदेश