कोव्हिड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रोत्सव व दसरा सण साजरा करणेबाबत मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत.
त्याबाबत पुढीलप्रमाणे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे.
परिपत्रक