दिनांक 03 मे 2020 पर्यंत असलेल्या लॉक डाऊन ची मर्यादा आता केंद्र शासन व राज्य शासन यांचे आदेशानुसार दिनांक 17 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्याबाबत मा. जिल्हाधिकारी,जळगाव तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,जळगाव यांनी दिनांक 03 मे 2020 रोजी सुधारित आदेश जारी केला आहे.