लॉकडाऊन : दिनांक २० एप्रिल २०२० पासून जळगाव जिल्ह्यासाठी सुधारित आदेश जारी !
कोरोना विषाणू च्या साथीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात लॉक डाऊन घोषित झालेला आहे. त्यानुसार मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंधाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी विविध कायद्यांतर्गत आदेश जारी केले होते आणि सार्वजनिक व्यवस्थेत बंधने लागू करण्यात आलेली होती. परंतु उद्या दिनांक २० एप्रिल,२०२० पासून सदर लॉकडाऊन मध्ये शासनाच्या निर्देशानुसार त्यात बदल करण्यात आले आहे. त्याबाबत मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी आज दिनांक आदेश जारी केला आहे.
सदर आदेश पुढीलप्रमाणे आहे.