महसूल दिन VC
1 ऑगस्ट : महसूल दिनानिमित्त मा. महसूलमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत VC घेण्यात आली.
1 ऑगस्ट : महसूल दिनानिमित्त मा. महसूलमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत VC घेण्यात आली.
मा. महसूल मंत्री,महाराष्ट्र राज्य श्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल दिनानिमित्त दिलेल्या संदेशपर पत्रात महसूल अधिकारी यांनी कोविड १९ च्या निवारणार्थ केलेल्या कामाबद्दल कौतुक केले आहे.
दरवर्षी १ ऑगस्ट महसूल दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. महसूल विभागात कोतवाल ते अपर जिल्हाधिकारी पदापर्यंत कार्यरत उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचारी यांचा या दिवशी गौरव केला जातो. शासनाच्या निर्देशाप्रमाणे…
शासनाचा कणा म्हुणून काम करणार्या महसूल विभागाची सुरुवात ही जरी जमीन महसूल गोळा करणारा आणि कायदा व सुव्यवस्था राखणारा विभाग म्हणून झालेली असली तरी सध्या लोकसभा,विधानसभा,जिल्हा परिषद व ग्राम पंचायतीच्या…
कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद साजरी करणेबाबत गृह विभाग,महाराष्ट्र राज्य यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सदर परिपत्रक पुढे दिल्याप्रमाणे आहे. #COVID_19 मुळे उद्भवलेल्या…
महाभूलेख संकेतस्थळावरुन डिजिटल स्वाक्षरीने e-PCIS अंतर्गत देण्यात येणार्या संगणकीकृत मिळकत पत्रिकेचा नक्कलसाठी नक्कल फी निश्चित करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव महानगर पालिका क्षेत्र हे अजूनही रेड झोन मध्ये आहे तर जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्र हे नॉन -रेड झोन मध्ये आहे. त्यामुळे जळगाव जिल्हयासाठी लॉकडाऊन चा कालावधी दिनांक ३१…
अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉजिटिव रुग्णांना त्यांचे संमतीनुसार गृह विलगीकरणाचा पर्याय देण्यात आलेला आहे. त्याबाबत सुधारित परिपत्रक मा. जिल्हाधिकारी,जळगाव यांनी जारी केलेले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०२० व रब्बी हंगाम २०२०-२१ पासून पुढील ३ वर्ष राबविणेबाबत शासन निर्णय दिनांक २९ जून,२०२० रोजी झाला आहे.
मंगल कार्यालयात लग्न समारंभ साजरा करण्यास परवानगी देणेबाबत