जिल्ह्यात  फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (2) लागू !

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (2) अन्वये 4 मे , 2020 पासून 17 मे,2020 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये मा.जिल्हाधिकारी तथा…

लॉकडाऊन ची मुदत 17 मे,2020 पर्यंत वाढविली ! मा.जिल्हाधिकारी यांचे आदेश

दिनांक 03 मे 2020 पर्यंत असलेल्या लॉक डाऊन ची मर्यादा आता केंद्र शासन व राज्य शासन यांचे आदेशानुसार दिनांक 17 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्याबाबत मा. जिल्हाधिकारी,जळगाव तथा…

जिल्ह्यात 20 मे 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) (3) लागू !

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 20 मे 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) (3) लागू करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा…

लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी

राज्यात लॉकडाऊनचा कालावधी 17 मे 2020 पर्यंत वाढविणे तसेच या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसंदर्भात आज राज्य शासनामार्फत आदेश जारी करण्यात आला. रेड (हॉटस्पॉट),ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील धोक्यांची…

परराज्यातून येणार्‍या नागरिकांना,मजूरांना क्वारंटाईन करणेबाबत सूचना

परराज्यातून येणार्‍या नागरिकांना,मजूरांना क्वारंटाईन करणेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून सूचना जारी ! महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार लॉक डाउन मुळे देशाच्या विविध भागात अडकलेले स्थलांतरित मजूर,विद्यार्थी,यात्रेकरु इत्यादि आपल्या घरी परत येत आहेत.…

COVID19 च्या लॉकडाऊन मुळे नक्कल फी जमा करण्याची मुदत शिथिल करणे बाबत

COVID19 च्या लॉकडाऊन मुळे नक्कल फी जमा करण्याची मुदत शिथिल करणे बाबत . महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य ) , पुणे दूसरा…

लॉक डाऊन कालावधी १७ मे ,२०२० पर्यंत वाढविला !

लॉक डाऊन कालावधी १७ मे ,२०२० पर्यंत वाढविला ! दिनांक ३ मे,२०२० पर्यंत असलेला लॉक डाऊन कालावधी हा दिनांक ४ मे ,२०२० पासून पुढील दोन आठवड्यांसाठी वाढविण्यात आलेला आहे. त्याबाबत…

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखणे करिता उपाययोजना क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना संरक्षण/सुविधा मंजूर करणे बाबत

डिजिटल स्वाक्षरी नुतनीकरण बाबत

विषय – DSC नवीन व नुतनीकरण साठी जिल्हा सेतू समिती फंडातून खर्च करणे बाबत . नमस्कार मित्रांनो , विषय – DSC नवीन व नुतनीकरण साठी जिल्हा सेतू सोसायटी फंडातून खर्च…

जळगाव जिल्ह्यात अडकून पडलेल्या कामगार,विद्यार्थी इ.यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी आदेश जारी !

जळगाव जिल्ह्यात अडकून पडलेल्या कामगार,विद्यार्थी इ.यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी आदेश जारी ! लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिक,विद्यार्थी,मजूर इ. ना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार गेल्या दिड महिन्यापासून अडकून…