कोरोना आजाराशी संबंधित ‘आरोग्य सेतू’ नावाचे App केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तयार केले आहे.
प्रत्येकाने आवर्जुन आपल्या मोबाईलमध्ये हे अॅप इंस्टॉल करावे.
या अॅपची विशेषतः-
?मराठी, हिंदी, इंग्रजीसह अन्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध.
?कधीही भाषा बदलता येते.
?जोखिम स्तर दर्शवितो. ‘सेल्फ असेसमेंट टेस्ट’ मध्ये दिलेली माहिती व लोकेशनच्या आधारे दर्शवितो की आपणास कोरोना कितपत होऊ शकतो.
?तपासणीची, डॉक्टरला दाखविण्याची, फोनवरून सल्ला घेण्याची गरज दर्शवितो.
?सर्व राज्यांतील व केंद्रीय हेल्पलाईन नंबरची माहिती देतो.
?आरोग्य मंत्रालयाचे ट्विटस दिसतात.
हे अॅप इन्स्टॉल केल्यावर मोबाइल चे लोकेशन व ब्ल्यू टूथ नेहमी ऑन ठेवा.
अॅप इन्स्टॉल करण्यासाठी खालील लिंंक वर क्लिक करा.