सर्व महसूल कर्मचारी बंधू भगिनी यांना महसूल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
मित्रहो,महसूल विभागामार्फत जनतेसाठी सेवा पुरविल्या जातात. त्या सेवांचा लाभ घेण्यासाठी पुढे दिलेल्या क्यूआर कोड आपल्या मोबाइल फोन मध्ये स्कॅन केल्यास आपण त्या संबंधी वेबसाइट वर जाऊ शकता.
तसेच या फाइलची एक प्रिंट काढून आपण कार्यालयात डकवू शकता.