कोरोना विषणू ची साथ आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासन तसेच केंद्र सरकार यांनी लॉक डाउन च्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे. त्यानुसार दिनांक 17 मे,2020 रोजी संपणारा लॉक डाउन चा कालावधी आता पुढे 31 मे ,2020 पर्यंत वाढविण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदेशास अनुसरून जिल्हाधिकारी जळगाव यांनी सुधारित कलम 144 तसेच यापूर्वी लागू केलेल्या सर्व आदेश व त्यातील निर्बंध यांची मुदत 31 मे, 2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
सुधारित आदेश व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना