परराज्यातून येणार्या नागरिकांना,मजूरांना क्वारंटाईन करणेबाबत सूचना
परराज्यातून येणार्या नागरिकांना,मजूरांना क्वारंटाईन करणेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून सूचना जारी ! महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार लॉक डाउन मुळे देशाच्या विविध भागात अडकलेले स्थलांतरित मजूर,विद्यार्थी,यात्रेकरु इत्यादि आपल्या घरी परत येत आहेत.…
COVID19 च्या लॉकडाऊन मुळे नक्कल फी जमा करण्याची मुदत शिथिल करणे बाबत
COVID19 च्या लॉकडाऊन मुळे नक्कल फी जमा करण्याची मुदत शिथिल करणे बाबत . महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य ) , पुणे दूसरा…
लॉक डाऊन कालावधी १७ मे ,२०२० पर्यंत वाढविला !
लॉक डाऊन कालावधी १७ मे ,२०२० पर्यंत वाढविला ! दिनांक ३ मे,२०२० पर्यंत असलेला लॉक डाऊन कालावधी हा दिनांक ४ मे ,२०२० पासून पुढील दोन आठवड्यांसाठी वाढविण्यात आलेला आहे. त्याबाबत…
डिजिटल स्वाक्षरी नुतनीकरण बाबत
विषय – DSC नवीन व नुतनीकरण साठी जिल्हा सेतू समिती फंडातून खर्च करणे बाबत . नमस्कार मित्रांनो , विषय – DSC नवीन व नुतनीकरण साठी जिल्हा सेतू सोसायटी फंडातून खर्च…
जळगाव जिल्ह्यात अडकून पडलेल्या कामगार,विद्यार्थी इ.यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी आदेश जारी !
जळगाव जिल्ह्यात अडकून पडलेल्या कामगार,विद्यार्थी इ.यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी आदेश जारी ! लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिक,विद्यार्थी,मजूर इ. ना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार गेल्या दिड महिन्यापासून अडकून…
माहे मे २०२० व जून २०२० मध्ये रास्त भाव दुकानातून अन्नधान्य उपलब्ध होणार !
माहे मे २०२० व जून २०२० मध्ये रास्त भाव दुकानातून अन्नधान्य उपलब्ध होणार ! माहे मे २०२० व जून २०२० या दोन महिन्यांसाठी केशरी,अंत्योदय व प्राधान्य कुटुंबासाठी रास्त भाव दुकानातून…
अडकून पडलेल्या नागरीकांचा आपल्या गावी जाण्याचा मार्ग झाला मोकळा !
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी नागरीकांनी तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा – जिल्हाधिकारी डॉ ढाकणे जळगाव, (जिमाका) दि. 28 – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने…
सन २०१९-२०२० या प्रतिवेदन वर्षासाठी कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी मुदतवाढ !
सन २०१९-२०२० या प्रतिवेदन वर्षासाठी राज्य शासकीय कर्मचारी /अधिकारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी शासनाने दिनांक २३ एप्रिल,२०२० रोजी परिपत्रक काढून मुदतवाढ दिलेली आहे. परिपत्रक
कोविड-१९ विषाणूचा संसर्ग/प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबतच्या मार्गदर्शक सूचना
कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य साथीचा राज्य शासनाचे विविध विभागातील कर्मचारी कर्तव्य निष्ठेने मुकाबला करीत आहेत. या पार्श्वभूमीवर या कोरोना विरुद्ध लढणार्या कर्मचारी यांनी घ्यावयाच्या दक्षता याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २५ एप्रिल,२०२०…