लॉकडाऊन कालावधी आता ३१ जुलै,२०२० पर्यंत वाढविला !
जळगाव जिल्ह्यातील जळगाव महानगर पालिका क्षेत्र हे अजूनही रेड झोन मध्ये आहे तर जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्र हे नॉन -रेड झोन मध्ये आहे. त्यामुळे जळगाव जिल्हयासाठी लॉकडाऊन चा कालावधी दिनांक ३१…
गृह विलगीकरण (होम क्वारंटाईन) बाबत सुधारित परिपत्रक !
अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉजिटिव रुग्णांना त्यांचे संमतीनुसार गृह विलगीकरणाचा पर्याय देण्यात आलेला आहे. त्याबाबत सुधारित परिपत्रक मा. जिल्हाधिकारी,जळगाव यांनी जारी केलेले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०२० व रब्बी हंगाम २०२०-२१ पासून राबविणेबाबत
प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०२० व रब्बी हंगाम २०२०-२१ पासून पुढील ३ वर्ष राबविणेबाबत शासन निर्णय दिनांक २९ जून,२०२० रोजी झाला आहे.
मंगल कार्यालयात लग्न समारंभ साजरा करण्यास परवानगी देणेबाबत सुधारित परिपत्रक
मंगल कार्यालयात लग्न समारंभ साजरा करण्यास परवानगी देणेबाबत
महावेध प्रणालीतीलच पर्जन्यमानाची आकडेवारी ग्राह्य !
दरवर्षी १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पडणार्या पावसाची दैनंदिन आकडेवारी ही महसूल मंडळ स्तरावर बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्राद्वारे मोजून जिल्हाधिकारी कार्यालयास कळविली जात होती. परंतु स्वयंचलित महावेध प्रणालीतील…
नासिक विभागातील 1283 अस्थायी पदांना ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ !
विभागीय आयुक्त नासिक यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयातील तहसिलदार,तलाठी व मंडळ अधिकारी पदांना दिनांक 31/08/2020 पर्यंत दिनांक 01 जून,2020 च्या शासन निर्णयानुसार मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ⊕ शासन निर्णय
लग्न समारंभ पार पाडण्यासाठी सुधारित सूचना !
कोरोंना साथीच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ करण्यास दिनांक ३१ मे ,२०२० च्या आदेशाने परवानगी देण्यात आलेली आहे. आता दिनांक २२ जून ,२०२० च्या सुधारित सूचनानुसार लग्न समारंभ हे सोशल डिस्टन्सिंग चे…
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत खातेदार शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश
जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2019- 2020 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक…
७/१२ फी चलन स्वीकारणेसाठी बँक ऑफ बडोदा चे परिपत्रक !
तलाठी यांनी ७/१२ ची नक्कल फी पोटी शासनाचा हिस्सा बँकेत भरणेकामी मा. जमाबंदी आयुक्त,पुणे यांनी बँक ऑफ बडोदा च्या पुणे शाखेत खाते उघडले आहे.