Author: talathimitra

सुधारित गाव नमुना सात बारा बाबत शासन निर्णय जारी !

सुधारित गाव नमुना नंबर 7‍ मध्ये गावाच्या नावासोबत एलजीडी (Local Government Directory) स्थानिक शासनाचा कोड दर्शविण्यात येणार आहेत. याशिवाय लागवडयोग्य आणि पोटखराबा क्षेत्राचे एकूण क्षेत्र यापुढे दर्शविले जाणार आहे. हेक्टर,…

महत्वाची सूचना – मत्ता व दायित्व प्रपत्र भरण्याची मुदत ३१ ऑगस्ट,२०२० ला संपत आहे !

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दरवर्षी ३१ मार्च च्या स्थितीस अनुसरून त्यांच्या मत्ता व दायित्वे ची विवरणपत्रे दरवर्षी दिनांक ३१ मे पर्यंत सादर करावयाची असतात. परंतु या वर्षी कोव्हिड…

खरीप हंगाम २०२० – पैसेवारीसाठी लागणारे प्रमाण उत्पादन प्राप्त!

सन २०२० च्या खरीप हंगामाची पैसेवारी निश्चित करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पिकांचे प्रमाण उत्पादन (YIELD)(किलो/हे) मा. कृषि संचालक,कृषि आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य ,पुणे यांचेकडून प्राप्त झाले आहे.

जुलै २०२० ते नोव्हेंबर २०२० दरम्यान अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना मिळणार प्रती कुटुंब एक किलो चणा डाळ !

कोव्हिड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी जुलै २०२० ते नोव्हेंबर २०२० दरम्यान अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना मिळणार प्रती कुटुंब एक किलो चणा डाळीचे…

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक पद झाले महसूल सहाय्यक !

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या "लिपीक" पदाचे पदनाम आता "महसूल सहाय्यक" करण्यात आलेले आहे. याबाबत दिनांक २०/०८/२०२० रोजी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

आदर्श तलाठी !

एक आदर्श तलाठी कसा असावा हे दाखविणारी ही एक छोटी फिल्म . आपले कर्तव्य हाच परमेश्वर मानणार्‍या तलाठी चे चित्रण या फिल्म मधून आपल्याला पाहावयास मिळेल. कामाच्या व्यापात आपल्या कुटुंबाकडे…

“तलाठी म‍ित्र” वेबसाइटचा शुभारंभ !

स्वातंत्र्यदिनी तलाठी मित्र वेबसाईटचा शुभारंभ करताना आम्हांला आनंद होत आहे. सदर वेबसाईट निर्मितीसाठी श्री.विष्णू पाटील (मं.अधिकारी), श्री. महादेव दाणे (तलाठी,ता.बोदवड) व मी बालाजी लोंढे (तलाठी ता.धरणगांव) आम्ही खुप दिवसांपासून आपल्या…

“गाव करी ते राव काय करी “- एक यशोगाथा!

काही दिवसापुर्वी मी न्हावी प्र.यावल ता.यावल येथील तलाठी कार्यालयाचे लोकसहभागातून केलेले नुतनीकरण याबाबत गाव करी ते राव काय करी " यशोगाथा भाग - २ " लिहिली होती. न्हावी तलाठी कार्यालयाचे…