Author: talathimitra

जळगाव जिल्ह्यातील तलाठी संवर्गाची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध !

तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती देणेकामीची दिनांक ०१/०१/२०२० या रोजीची स्थिती दर्शविणारी प्राथमिक ज्येष्ठता सूची आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्व तलाठी बंधू भगिनींनी सदर यादीचे अवलोकन करुन आपले…

नवरात्रोत्सव २०२० बाबत मार्गदर्शक सूचना

कोव्हिड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रोत्सव व दसरा सण साजरा करणेबाबत मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत पुढीलप्रमाणे परिपत्रक जारी…

राष्ट्रीय कुटुंबलाभ योजनेचा लाभ घेणेची मर्यादा आता 3 वर्ष !

दिनांक 21 सप्टेंबर 2020 चे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडील परिपत्रकानुसार आता येथून पुढे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थी यांना अर्ज सादर करणेसाठीची कुटुंबप्रमुख मयत झालेपासून एक वर्षावरून…

वसूली बाबत प्रशिक्षण !

मित्रहो,जमीन महसूल वसूली हे तलाठी यांचे प्रमुख कर्तव्यापैकी एक महत्वाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 मध्ये प्रकरण 11 मधील कलम 168 ते 213 यामध्ये मागणी व वसूली,थकबाकी वसूलीची कार्यपद्धती,जप्ती,जप्त…

महाराजस्व अभियान २०२० राबविणेबाबत !

सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणेकामी व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,गतिमान व कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने सन २०१५ पासून राज्यात महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे.…

महत्वाची सूचना – मत्ता व दायित्व प्रपत्र भरण्याची मुदत ३० सप्टेंबर,२०२० पर्यंत वाढविली आहे !

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दरवर्षी ३१ मार्च च्या स्थितीस अनुसरून त्यांच्या मत्ता व दायित्वे ची विवरणपत्रे दरवर्षी दिनांक ३१ मे पर्यंत सादर करावयाची असतात. परंतु या वर्षी कोव्हिड…

तलाठी भरती २०१९ च्या उर्वरित पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा !

कोव्हिड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सन २०१९ मध्ये राबविण्यात आलेल्या तलाठी पद भरती प्रक्रियेत ज्या आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा जिहाधिकारी कार्यालयांना सदर प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्याचे…

शासकीय कर्तव्य बजावत असतांना कोरोनाची लागण झाल्याने मनोज शिरसाठ आप्पांचे दु:खद निधन !

पूर्वी चाळीसगाव तालुक्यात आपली सेवा देणार व नुकतेच स्वजिल्ह्यात बदली होऊन गेलेले श्री मनोज शिरसाठ अप्पा यांचे काल दिनांक ०८ सप्टेंबर,२०२० रोजी दुख:द निधन झाले आहे. मनोज शिरसाठ आप्पांच्या अकाली…

कोव्हिड १९ साथी संबंधित कर्तव्य बजावतांना मयत जिल्हा प्रशासनातील कर्मचारी यांना सानुग्रह देणेबाबत

कोव्हिड १९ या सार्वत्रिक साथीशी संबंधित कर्तव्ये इतर विभागातील कर्मचारी यांचेसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी अथकपणे पार पाडत आहेत. दुर्दैवाने एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देणेबाबत वित्त…

एक देश, एक रेशन कार्ड योजनेंतर्गत पोर्टेबिलिटी जनजागृती पोस्टरचे मा. विभागीय आयुक्तांच्या हस्ते अनावरण

शासनाने ‘‘ One Nation - One Ration Card ’’ योजना म्हणजेच ‘‘ एक देश, एकच रेशन कार्ड ’’योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत आंतरराज्य आणि राज्यांतर्गत पोर्टेबिलिटीबाबत जनजागृती करणे आणि…